• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Satara Prime News
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Satara Prime News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र सातारा खंडाळा

मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमाचा प्रभाव: “शासन आपल्या दारी” शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin by Admin
February 2, 2025
in खंडाळा, सामाजिक
0
मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमाचा प्रभाव: “शासन आपल्या दारी” शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram

खंडाळा:  तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून कामाला सुरुवात केली आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवली आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून लोणंद मंडलामध्ये “शासन आपल्या दारी” या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व शासकीय योजना, दाखले व अन्य सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विशेष आर्थिक सहाय्य योजना, पुरवठा विभागाच्या विविध योजना, Agristack योजनेतील शेतकरी नोंदणी, आधार नोंदणी, सातबारा व प्रमाणित वारस दाखल्यांचे वाटप, वारस फेरफार अदालत यांसारख्या सेवांचा समावेश होता.

या शिबिराच्या व्यापक प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. लोणंद, खेड बुद्रूक, पाडेगाव, बाळूपाटलाची वाडी, पिंपरे बुद्रूक, मरीआईचीवाडी, निंबोडी, कोपर्डे, पाडळी, बोरी, सुखेड येळेवाडी या महसुली गावांमध्ये याची माहिती पोहोचवण्यात आली. या प्रयत्नांचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि तब्बल ७७१ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडल अधिकारी रूपाली यादव, ग्राम महसूल अधिकारी शशिकांत वणवे, आरती दळवी, सुशांत मोरे, चेतन डोईफोडे, तसेच महसूल व पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पूर्ण केले.

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या या सकारात्मक कृतीतून नागरिकांची अडचणीत असलेली अनेक कामे मार्गी लागली. मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Previous Post

काळाबाजार भाग ४ : वसुली बहाद्दर पोलिस शिपायावर कारवाई होणार का?

Next Post

काळाबाजार भाग ५ : हप्तेखोर पोलिस शिपायाचे आर्थिक हितसंबंध केवळ अवैध गॅस रिफिलींगमध्ये नाही, तर..? इतर कर्मचाऱ्यांची मूकसंमती आहे का?

Admin

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

February 13, 2025
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

January 12, 2025
शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

March 7, 2025
शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

February 22, 2025
ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

0
शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

0
शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

0
First 50 boxes and 50 people on Davos tour, Uday Samant's strong response to Aditya Thackeray's criticism

‘उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे उद्योग कसे वाढवणार’; आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचे जोरदार प्रत्त्युत्तर

0
शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

September 12, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

August 25, 2025
भोळीचे संजयसिंह चव्हाण परभणीचे जिल्हाधिकारी

भोळीचे संजयसिंह चव्हाण परभणीचे जिल्हाधिकारी

August 25, 2025

Electric Shock News: विजेचा धक्का बसून पारगांव खंडाळा येथे एका तरुणाचा मृत्यू

August 19, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • अपघात
  • आमची माती आमची माणसं
  • क्राईम
  • खंडाळा
  • ताज्या-बातम्या
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • रोजगार
  • संपादकीय
  • सातारा
  • सामाजिक

Recent News

शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

September 12, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

August 25, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 sataraprimenews.com.

No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • खान्देश
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2024 sataraprimenews.com.

error: Content is protected !!