• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Satara Prime News
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Satara Prime News
No Result
View All Result
Home क्राईम

जुगार अड्ड्यावर छापा टाकत सुमारे १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत : ४५ जणांवर गुन्हे दाखल

Admin by Admin
November 1, 2024
in क्राईम
0
जुगार अड्ड्यावर छापा टाकत सुमारे १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत : ४५ जणांवर गुन्हे दाखल
0
SHARES
221
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram

शिरवळ : तालुक्यातील धनगरवाडी (शिरवळ पोलीस ठाणे हद्द) येथील एका नामांकित जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली. ३१ ऑक्टोबरच्या रात्री अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला आणि तब्बल ४५ जणांवर गुन्हे दाखल केले. एकूण १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडीतील एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. कडुकर यांनी शिरवळ आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह तातडीने कारवाई केली. कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या ४३ इसमांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, विदेशी मद्य, मोबाइल फोन, ६ चारचाकी आणि १४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रमजान उर्फ मुन्ना गणीभाई शेख (रा. शिरवळ ता. खंडाळा, जुगार अड्डा चालक), रमेश बाबासो मोटे रा. धनगरवाडी ता. खंडाळा जि.सातारा (जागा पोल्ट्री शेड मालक), विठ्ठल भिकोबा धुमाळ (रा. जोगवडे ता. भोर जि.पुणे), राहुल सिध्दराम गौडगाव (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), विशाल भारत नगरे (रा. सासवड ता. पुरंदर जि.पुणे), आकाश संजय जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे), विजय पांडुरंग भंडलकर (रा. बाठार कॉलनी ता. खंडाळा जि.सातारा),तानाजी शामराव कोळपे (रा. सालपे ता. फलटण जि. सातारा), आप्पासो लालासो सालगुडे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), लक्ष्मण गणपत गोफणे (रा. मासाळवाडी ता. बारामती जि. पुणे), चंदन अशोक काकडे (रा. कोळकी मालोजीनगर फलटण), अनिश शमशुद्दीन खान (रा. आझादगल्ली शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), सोमनाथ बाळासो जाधव (रा. केळवडे ता. भोर जि. सातारा), सुभाष गणपत गायकवाड (रा.डाणीकर कॉलनी कोथरूड पुणे), असिफ अफजल खान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), अभयसिंह चंद्रकांत ननावरे (रा. शेडगेवाडी ता. खंडाळा जि.सातारा), प्रशांत रमेश जगताप (रा. लांडगे आळी सासवड ता. पुरंदर जि.पुणे), प्रकाश बचन राऊत (रा. पळशी ता. खंडाळा), बापू लक्ष्मण आगम (रा. शास्त्रीचीक लोणंद जि. सातारा), भुषन शिवाजी शिंदे (रा. सालपे ता. खंडाळा जि. सातारा), रोहित बाळू कुंभकर (रा. भेलकेवाडी ता. भोर जि. पुणे), स्वझील विनायक जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे),महेंद्र विष्णू फडतरे (रा. बावडा ता. खंडाळा जि. सातारा), नंदु मनीराम जस्वाल (रा. कात्रज पुणे), तुकाराम साहेबराव दराडे (रा. स्वारगेट पुणे), ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (रा. सिंहगड रोड पुणे), गोरख वसंत कांबळे (रा.नारायणपुर ता. सासवड जि. पुणे), विलास सुरेश वैराट (रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा),राजेंद्र उत्तम तावरे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), वैभव विजय भुतकर, (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), शब्बीर गफार पठाण (रा. शिरवळ ता. सांडाळा जि. सातारा), शाहिन शीकत बागवान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), मिलींद साहेबराव विहीळकर (रा. वाई ता. वाई जि. सातारा), सुर्यकांत हरीचंद्र साळुंखे (रा. सहयाद्री सिटी नसरापुर ता. भोर जि. पुणे), धर्मेंद्र थिसुलाल जैन (रा.भोर जि.पुणे), प्रकाश अशोक जाधव (रा.तानाजी चौक शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), अविनाश भानुदास पेडकर (रा. दत्तनगर फलटण जि.सातारा), सुनिल किसन मुळीक (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), विकास संजय पवार (रा. सटवाई शिरवळ ता. खंडाळा), मयुर अशोक जाधव (रा.तानाजी चौक, शिस्वळ), ऋषीकेश बंडू पचार (रा. अंबिकामाता मंदिर शिरवळ), सुनिल ब्रदीनाथ सुर्यवंशी (रा. चिचवेवाडी ता. पुणे), अशोक सोपान चिकणे (रा. कन्हेरी ता. खंडाळा), सागर एकनाथ गायकवाड (रा. कोंढावळे ता. वेल्हा जि. पुणे), राम भुजूंग साठे (रा. बिबवेवाडी पुणे) यांचा समावेश आहे.

या कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी भूमिका बजावली.सदर कारवाईबद्दल सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

कालव्यात बुडालेल्या लेकाला वाचवण्यासाठी बापानी मारली उडी; मुलाचा मृत्यू, तर वडील बेपत्ता

Next Post

वाई विधानसभा :वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांना अरुणादेवी पिसाळ यांचे आव्हान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत

Admin

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

February 13, 2025
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

January 12, 2025
शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

March 7, 2025
शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

February 22, 2025
ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

0
शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

0
शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

0
First 50 boxes and 50 people on Davos tour, Uday Samant's strong response to Aditya Thackeray's criticism

‘उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे उद्योग कसे वाढवणार’; आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचे जोरदार प्रत्त्युत्तर

0
पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

June 25, 2025
नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

June 24, 2025
केवळ खुर्च्या बदलल्या, कारभार तोच! शिरवळ पोलीस ठाण्याचे नवीन कारभारीही निष्क्रिय?  (भाग १)

केवळ खुर्च्या बदलल्या, कारभार तोच! शिरवळ पोलीस ठाण्याचे नवीन कारभारीही निष्क्रिय?  (भाग १)

June 23, 2025
श्री लक्ष्मी पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘श्री लक्ष्मी विकास सहकार पॅनल’चे वर्चस्व; १३ जागांवर एकहाती विजय

श्री लक्ष्मी पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘श्री लक्ष्मी विकास सहकार पॅनल’चे वर्चस्व; १३ जागांवर एकहाती विजय

June 9, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • अपघात
  • आमची माती आमची माणसं
  • क्राईम
  • खंडाळा
  • ताज्या-बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • रोजगार
  • संपादकीय
  • सातारा
  • सामाजिक

Recent News

पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

June 25, 2025
नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

June 24, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 sataraprimenews.com.

No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • खान्देश
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2024 sataraprimenews.com.

error: Content is protected !!